Sakhubai Kurade

खर सांगू का माझ्यात काय बदल झाला तो मी शब्दात सांगू शकत नाही.मनमुक्त हे माझ जीवन आहे
कोअरटीम हे माझ कुटुंब आहे.जस
जन्म घेतल्या नंतर किवा जीवनात
अन्न,वस्त्र, निवारा ह्या मुलभूत
गरजाअसतात त्या मला मिळाल्यास
असे वाटते.सर्वान बरोबर एकत्र
आल्यानंतर जे मिळाले ते कधीच
विसरणार नाही.
अविस्मरणीय गोष्ट आहे.मीआठ
वर्ष शाळेत गेली त्यात जे मला शिकायला मिळाले नाही ते मनमुक्त
मध्ये आल्या नंतर शिक्षण मिळाले.
पंचमहाभूते,पंचेंद्रिय, पंचशील, पंचतत्व हे सर्व शिकलो ह्या पेक्षा
स्वकेंद्रीत होणे स्वतःवर अभ्यास
करने.एवढेच काय किती खावे
कसे आणि काय खाऊ नये.काय
खावे . शरीर हे भगवंत आहे.सर्व
काही शिक्षण घेतले मज्जाच मज्जा.
करायला व आनंदी जीवन जगण्यास
सुरूवात झाली.
जीवन म्हणजेच काय, आयुष्य
म्हणजेच काय, आणि मृत्यू म्हणजेच
काय त्याला सामोरे कसे जायचे मृत्यु
म्हणजेच मृत्युदंड नव्हे तर आनंदाचा क्षण आहे. खुपच शिक्षण घेतले.एक
ना अनेक गोष्टींवर अभ्यास केला
शिक्षण घेतले.साप काय टिकून मोकळा होतो त्या प्रमाण मी
सर्वातून मोकळीक मिळाल्या
सारखे वाटते जणू मला लहानपण
मिळाले असे वाटते.किती ही लिहीले
तरी कमीच वाटते जीवन सुंदर आहे.मज्जाच मज्जा.ह्याचा मर्म
कळाला.