मनमुक्त मध्ये आल्यानंतर झालेला बदल आणि आलेले अनुभव,
मी नव्याने सुंदर आयुष्य जगायला शिकले,प्रतेक काम आनंदाने करु लागले,सकारात्मक विचार करु लागले,निरागस जीवन जगू लागले प्रतेक क्षणाचा आनंद घेऊन मज्जाच मज्जा करत आहे,
व्यायाम दररोज करते त्यामुळे शरीर,मन,प्रसन्न राहते,
व्यक्त होऊन रिक्त होते आणि रिक्त होऊन मुक्त होते…..
कारण जीवन सुंदर आहे मज्जाच मज्जा,,,,,
जिंदगी ना मिलेगी दोबारा,,,,,