Legacy Session Registration Form

When

January 1, 1970    
All Day

Bookings

Bookings closed

Event Type

नमस्कार मित्रांनो
मनमुक्त फाउंडेशनची सुरुवात 2020 मध्ये ऑनलाईन सेशन च्या माध्यमातून झाली आहे. त्या वेळी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाला स्मरून आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत एक नवीन सेशन सिरीज!
विषय आपल्या जिव्हाळ्याचा …पण नव्या दृष्टीकोनातून बघण्याचा……” वारसा “

वारसा संपत्तीच
वारसा सद्गुणाचा,
वारसा सद विचाराचा ,
वारसा सद वर्तनाचा,

” आपल्या पुढील पिढीला देऊया एक नवीन विचारांचा वारसा “

ही सेशन सिरीज लीड करणार आहेत मा. डॉ नामदेव भोसले आणि राजेंद्र कुऱ्हाडे.
सेशन चे 4 भाग होणार आहेत शनिवार दिनांक 4, 11, 18, 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणार आहे. शनिवारी संध्याकाळी 7.00 ते 9.00 दरम्यान सेशन होतील, या 4 सेशन ची फी /डोनेशन फक्त रू 500/- आहे. जमा रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. सेशन मध्ये भाग घेण्यासाठी दिलेला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून सबमिट करावा त्या नंतर सेशन दरम्यान आपल्याला व्हॉटसॲपला झूम ची लिंक पाठवली जाईल.

धन्यवाद…

    1) Contact Information




    Accepts Terms and conditions of Mannmukta Foundation.*

    QR code Scanned for Donation?*

    Fees/Donation Paid ?*

    Bookings

    Bookings are closed for this event.