Food Distribution – Raigadh

When

July 15, 2022 - July 20, 2022    
All Day

Bookings

Bookings closed

Where

Raigad
Raigad, Raigad, Maharashtra, India, 496001, Maharashtra

Food Distribution – Raigadh

मनमुक्त फाउंडेशन आयोजीत दुसरा उपक्रम सुधागड पाली पासून दूर डोंगर माथ्यावर जंगलात घायमाल पाडा, नेनावली आणि खाडसंबले आदिवासी पाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित केला होता. जिथे दिवाळी म्हणजे साखरेचं गोड धोड एवढंच माहीत असेल. अशा ठिकाणी पायपीट करतं जाऊन मनमुक्त फाउंडेशनच्या तरुण शिलेदारांनी भाऊबीज निमित्त प्रत्येक वस्तीवर घरोघरी जाऊन दिवाळी फराळ वाटप केला. त्यांच्या सोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली.

Bookings

Bookings are closed for this event.