Cloth Distribution

When

July 30, 2022    
7:00 am - 5:00 pm

Bookings

Bookings closed

Where

Event Type

शनिवार व रविवार २० व २१ नोव्हेंबर रोजी कोअर टीमची दोन दिवसीय कार्यशाळा ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशनच्या निसर्गरम्य प्रांगणात आयोजित केली होती. त्याअंतर्गत  आदिवासी पाड्यावर नविन ब्लँकेट व कपडे वाटपच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. नामदेव भोसले व डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे यांचे कोच कै. तानाजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सायली पाटील यांनी ब्लँकेट वाटप करण्याचे

योजिले होते. तसेच आम्ही सर्व कोअर टीम सदस्यांनी जमा केलेले जुने वापरायोग्य कपडे पाड्यावर वाटप करण्याचे योजिले होते.

Bookings

Bookings are closed for this event.