Legacy Session Series
माहेरवाशीण महोत्सव ८ मार्च २०२२ रोजी साजरा केला गेला आपल्या मनमुक्तांगणमद्ये या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता येथे येणाऱ्या प्रत्येक स्त्री ने काही तर मोलाचे मार्गदर्शन घेऊन जावे आणि आपल्या आयुष्यात काही तर नवीन करावं आणि त्याचे मार्गदर्शन दुसऱ्यांनी त्यांच्याकडून घ्यावे आणि ही साखळी अशीच चालू राहावी . या कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या लेकींना ओवाळून केली गेली मग सगळ्यांनी न्याहारी केली…
भात कापणी आणि आयुष्यानंद महोत्सव (Rice harvest and life enjoyment Festival) मनमुक्तांगण आणि मनमुक्त फाउंडेशन आयोजित भात कापणी शेती आणि आयुष्यानंद महोत्सव हा दोन दिवसांचा शेतीच्या मैदानावर शेतकरी च्या भूमिकेत उभा राहून आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा याची अनुभूती देणारा आणि आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा करत जीवन जगण्याचा महोत्सव साजरा करण्यात आला, तसेच सोबत आमराई मध्ये बसून जेवण्याचा आनंद,…
विश्वाच्या कल्याणासाठी, जनसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी, सर्वांचे आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी, प्रत्येकाच्या आयुष्यातील अपूर्ण व भंग पावलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, भूतलावरील सर्वांचे आयुष्य हसतखेळत जगण्यासाठी, लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा हे ब्रीद वाक्य सर्वांच्या अंतर्मनात फुलवून मानवतेला प्रथम प्राधान्य देण्यात सदैव तत्पर असणाऱ्या मनमुक्त फाउंडेशन संस्थेतर्फे आणि ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशन च्या सहकार्याने पहिलं आरोग्य शिबीर (मेडिकल कँप)…
हे विश्वची माझे घर म्हणायला किती गोंडस, ऐकायला किती सुंदर मात्र या पृथ्वीवर प्रत्येक घरातील आयुष्य वेगळे जीवनमान वेगळे. कुठे भरभरून आहे तर कुठे संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत. कुठे लख्ख प्रकाश सर्व सोयी सुविधा तर कुठे काळाकुट्ट अंधार वीज रस्ता कोसो दूर. मनमुक्त फाउंडेशन आयोजीत दुसरा उपक्रम सुधागड पाली पासून दूर डोंगर माथ्यावर जंगलात घायमाल पाडा, नेनावली आणि खाडसंबले आदिवासी…
मनमुक्त फाउंडेशन आयोजीत तिसरा उपक्रम म्हणजे गरजूंना ब्लँकेट व कपडे वाटप कार्यक्रम शनिवार दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी पाली जवळच्या डोंगरावर रासाळ वाडी या आदिवासी पाड्यावर पार पडला. शनिवार व रविवार २० व २१ नोव्हेंबर रोजी कोअर टीमची दोन दिवसीय कार्यशाळा ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशनच्या निसर्गरम्य प्रांगणात आयोजित केली होती. त्याअंतर्गत आदिवासी पाड्यावर नविन ब्लँकेट व कपडे वाटपच्या…