मनमुक्त फाउंडेशनला सकाळ प्रकाशनचा महाराष्ट्रची सावित्री पुरस्कार प्राप्त
मनमुक्त फाउंडेशनला महिलांचा मानसिक, शारीरिक सबलीकरण साठी व त्यांना स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी सुरु केलेल्या कामा बद्दल
सकाळ प्रकाशनचा महाराष्ट्रची सावित्री पुरस्कार प्राप्त, हा पुरस्कार सकाळ प्रकाशनने लेखक, संपादक, संदीप काळे यांच्या “Women Power तिच्या कर्तुत्वाची सक्सेस स्टोरी” या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान प्रदान करण्यात आला.
तसेच मनमुक्त फाउंडेशन ने महीलां साठी आरोग्य शिबीर, माहेरवाशीण महोत्सव, आणि विधवा असलेल्या शेकडो स्त्रियांना सक्षमपणे उभे करण्यासाठी घेतलेला पुढाकार, याची नोंद त्यांचा पुस्तकात ” स्त्री शक्ती साठी असेही योगदान “ या नावाने असलेल्या पाठामध्ये मनमुक्त चा प्रवासा सोबत केली आहे.